Registration - ₹ 50.00

Personal Details
Contact Info
Address Details
महत्वाची सूचना

1. प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा सुरु होताना नियोजीत वेळेमध्ये लॉग-इन करणे आवश्यक आहे. रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी 11.00 वाजता सुरु होणार्या या स्पर्धेसाठी सकाळी 11.15 पर्यंतच लॉग-इन करता येईल.
2. स्पर्धा ऑनलाईन स्वरुपाची असेल. विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांनी योग्य पर्याय निवडायचा आहे.
3. स्पर्धा केवळ मराठी माध्यमातूनच घेतली जाईल.
4. प्रश्नपत्रिका 100 गुणांची असेल. प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरास 2 गुण दिले जातील. चुकीच्या उत्तरा करिता वजा गुण पद्धती प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी योग्य पर्याय निवडावा.
5. स्पर्धेचा निकाल दिनांक १७ मार्च २०२५ सोमवार रोजी शिवजमनोत्सव सोहळा शेष नगर येथे होईल.

   Terms and Conditions